|
जय देवी जय देवी अम्बे पाटना माते आरती लिरिक्स - Jai Devi Jai Devi Ambe Patna Mata Aarti
जय देवी जय देवी
अम्बे पाटना माते
पंचारती ओवाडीता
प्रसन्न वाटे
सात बहिनी तुम्ही
सात गावाच्या
लाडक्या लेकी तुम्ही
पुण्यवन्ता चा
आशीर्वादाने तुझ्या ग
विघ्ने दूर होती
तुझीया कीर्ति जणू
गोडवी गाती
चैत्र पूर्णिमेंला चाले
तुझा उत्सव ग
दर्शनाला तुझा नित्य
येती वैष्णव
आनंदाने सुहासिनी
ओटी ग भरती
माते तुला वरदान
सारे मागती
ऊँचती गड़ी वरी
तुझा मंदिरी ग
निसर्गाची माया तुझा
खेडती राही
पुरिकाच्या कल्यानाची
चिंता दूर करावी
जगदम्बे भक्ताची तू
माऊली व्हावी |
|
|
|